fbpx

F/O Avaneesh

आमच्या ऑफिसचे स्पोर्ट्स चालू होते… विद्यांचाल school मध्ये.. अवनीश माझ्याबरोबर आला होता.. आमचे delivery मॅनेजर तिथे अवनीशशी खेळत होते…त्यांनी मला विचारलं “तुझा मुलगा विद्यांचाल school मध्ये आहे ना”… मी shocked झाली कारण अवनीश अजून preschool मधेच होता, शाळा आम्ही अजून शोधत होतो…”नाही हो, अजून शाळेत टाकायचं आहे त्याला” मी उत्तर दिलं… “अग तो तर सगळ्यांना हेच सांगतो आहे…की तो ह्याच शाळेत आहे”… तिथे काही बोलण्यात अर्थच नव्हता…
घरी आल्यावर मी आणि अभिने त्याला विचारलं की “असं का सांगितलं सगळ्यांना” तर त्याने declare केलं मला त्याच शाळेत जायचं आहे म्हणून… अश्या प्रकारे त्याच्या आयुष्यतला पहिला मोठा decision त्याने स्वतःच घेतला…. आम्ही formality पूर्ण केली admision ची… And his decision turned out to be wonderful for him …

Yesterday one more feather was added to avaneesh’s cap…He completed his Nursery course with flying colors….. Now he is ready for the next milestone… Being his parents, we feel proud for the appreciation he got for his social conduct, mental and physical ability as well as love for his family, rather than his academic progress(though he did best there too) ….