F/O Avaneesh
आमच्या ऑफिसचे स्पोर्ट्स चालू होते… विद्यांचाल school मध्ये.. अवनीश माझ्याबरोबर आला होता.. आमचे delivery मॅनेजर तिथे अवनीशशी खेळत होते…त्यांनी मला विचारलं “तुझा मुलगा विद्यांचाल school मध्ये आहे ना”… मी shocked झाली कारण अवनीश अजून preschool मधेच होता, शाळा आम्ही अजून शोधत होतो…”नाही हो, अजून शाळेत टाकायचं आहे त्याला” मी उत्तर दिलं… “अग तो तर सगळ्यांना […]